मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाला मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे, या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.