पैठण तालुक्यातील एका संतप्त शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतीकात्मक पार्सल पाठवत कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले आहे.