पावसाच्या आगमनासाठी धोंडी धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे... या पारंपरिक हाकेने कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसर दुमदुमला.