तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सुत्र स्विकारल्यापासून कामाचा धडका लावला आहे, त्यांनी भेसळयुक्त दुधावर कारवाई केली, भेसळयुक्त दूध कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळाला आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.