कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता, त्यानंतर बीडच्या सुलेमान देवळा गावात शेतकऱ्यांनी पत्ते खेळत कोकाटे यांचा निषेध केला.