धाराशिवच्या उमरगा तालुक्यात थकीत ऊस बिलावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे.