अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षलागवड करणाऱ्या चान्नी येथील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वृक्षलागवडीसाठीचे अनुदान मिळाले नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.