जालन्यात शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन केलं आहे, यावेळी शेतकऱ्यानं स्वत:ला जमिनीत गाडून घेतल्यानं हे आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.