लखमापूर येथील गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामाविरोधात बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे.