हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर असून, या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.