पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वरसगाव धरण खोऱ्यातल्या तव गावात भात लावणीसाठी चिखलणी करताना चिखलात अडकलेला ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी काढला ओढून काढल्याची चित्रफित समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.