शासकीय सीसीआय केंद्रावर कापसाला आठ हजार ते दहा रुपये एवढा भाव आहे, त्यामुळे कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.