शेतकरी महागड्या कीटकनाशकांचा वापर करत चक्क आधुनिक 'ड्रोनद्वारे' फवारणीचा आधार घेऊन आपलं पीक वाचवण्याची शर्थीची धडपड करत आहेत.