कोल्हापूर जिल्ह्यात पुलावर पाणी आल्याने अडकून पडलेल्या शेतकर्यांची बोटीच्या मदतीने सुटका करण्यात आली. राधानगरीमधील पडळी पूल पाण्याखाली गेल्याने शेतीच्या कामासाठी गेलेले शेतकरी अडकून पडले होते.