जळगाव तालुक्यातील आसोदा गावात पुरेसा पाऊस नसल्याने सोयाबीन पिक संकटात सापडले आहे.शेतकरी हाताने पाणी देऊन आपले सोयाबीनचे पीक वाचविताना पाहायला मिळत आहे. निंदनीसह वेगवेगळ्या कामांबरोबरच शेतात पिकांना हाताने पाणी देण्यासाठी सुद्धा मजूर लावण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.