परळी तालुक्यातील चांदापूर येथील शेतकरी नागनाथ गायकवाड यांनी आपल्या उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. सध्या बाजरीचे पीक जोमात वाढले असून शेतात हिरवळ दिसून येत आहे.. मात्र, बाजरीच्या कणसांना पाखरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.