कोल्हापूर : कूर कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बसरेवाडी इथं हा कालवा फुटला असून शेतात पाणी साचले आहे. हा कालवा फुटू नये म्हणून 17 कोटी रुपयांचा ख र्च करून अस्तरीकरण करण्यात आले होते. परंतु तरीदेखील हा कालवा फुटला आहे.