पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. भुईमुग भिजल्याने वाशिममधील शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.