खरीपाचा हंगाम तोंडावर आल्याने नांदेड जिल्ह्यात सध्या शेतकऱ्याची पेरणी पूर्व मशागतीसाठी लगबग चालू झालीय.