नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आला असून, शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे हवामानातील बदलामुळे पिकांवर फवारणी करणे अत्यावश्यक ठरत आहे.