माढ्याच्या भोसऱे गावातील महिलांचे कुर्डुवाडी पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण, आशा सेविकेंची नियम बाह्य भरती नियुक्त्या रद्द करण्याची मागणी सोलापूरच्या माढा तालुक्यातील भोसरे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये मागील आठवड्यामध्ये ३ आशा सेविकांची भरती करण्यात आली आहे.