पिंपरी चिंचवडमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, हा अपघात व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. भरधाव दुचाकी चालकाने थेट समोरून येणाऱ्या कारला धडक दिली