मुक्ताईनगर तालुक्यात चार हजार हेक्टर वर सध्या गव्हाच्या पिकाला स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देण्याचे काम सुरू असून सध्या गहू लागवडीला पसंती दिली आहे.. दिवसेंदिवस थंडी हे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण असल्याने यावर्षी गव्हाचे उत्पन्न वाढणार अशी स्थिती आहे. सर्वाधिक यावर्षी शेतकऱ्यांनी तालुक्यात गहू लागवडीला पसंती दिली आहे.