परभणी जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. तापमान 10 अशांच्याही खाली गेलं आहे. परिणामी रब्बी पिकांना पोषक वातावरणाची निर्मिती झाली असून, पिके चांगलीच बहरल्याचं पहायला मिळत आहे.