अंबरनाथमधील प्रसिद्ध बबन वडापावने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शाळकरी मुलांना वडापाव, समोसा आणि भजी यांसारख्या जंक फूडची विक्री थांबवली.