येवला तालुक्यातील पारेगाव येथील शेतकरी तुळशीराम पाठक यांच्या गव्हाच्या शेतामध्ये आकाशातून काहीतरी वस्तू पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच खळबळ उडाली वस्तू पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली.