अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आणि धडक कारवाईच्या धसक्यामुळे औषध विक्रेते आणि माफियांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या दहशतीचा एक मोठा परिणाम आंबेजोगाई अहमदपूर धर्मापुरी शिवारात हायवेवर पाहायला मिळाला असून, येथील महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर मुदत संपलेली (Expired) औषधे बेवारस स्थितीत फेकून देण्यात आली आहेत.