१७ डिसेंबरपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ३,९१५ ते ४,३७५ रुपयांपर्यंतच दर मिळत होता. मात्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव बाजारातील दरापेक्षा तब्बल १,४०० रुपयांनी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे नोंदणी करण्यास सुरुवात केली.