मुंबई माझी लाडकी आणि जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनसोबत पर्यावरण पूरक गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात आला. शायना एनसी यांनी हा उपक्रम राबवला.