भंडारा वनविभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील मौजा खापरी गावालगत स्मशानभूमीजवळील बंद नाल्यात मादा बिबट व तिची दोन पिल्ले काही नागरिकांना आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.