पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मादी बिबट्या जेरबंद झाला आहे, या ठिकाणी एका शेतात ऊस तोडणी सुरू असताना दोन पिल्ले आढळून आली होती यानंतर वनविभागाने येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट मादी जेरबंद झाली आहे दोन्ही पिल्ले आणि बिबट्या मादी यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.