बीड तालुक्यातील नेकनूर येथील जितेंद्र शिंदे नामक शेतकऱ्याने मेथीला भाव नसल्याने दीड एकरवर रोटावेटर फिरवला आहे. सध्या मेथीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे.