महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे, कृष्णा नदीला पूर आला असून, तिने रौद्र रूप धारण केलं आहे. हेच कृष्णा नदीचं रौद्र रूप ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आलं आहे.