मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे