थार गाडीतून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीकडील 50 लाखांची रोकड असलेली बॅग हिसकवल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.