वधू आणि वराच्या पक्षात जोरदार हाणामारी. लाथा, बुक्क्या आणि खुर्च्याही एकमेकांवर फेकण्यात आल्या. काही लोक जखमी झाल्याची माहिती. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बिहारच्या गया येथे हैराण करणारी घटना समोर आली आहे