संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याला लवकरात लवकर पकडून माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी आता संतोष देशमुख यांच्या लेकीने केली आहे.