अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे असलेल्या फिनले मिलमध्ये कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने कामगारांनी मिल मधील चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.