वांद्रे येथील निर्मल नगरमध्ये झीशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्याकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला असून, सीसीटीव्ही पुराव्यासह याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.