उलवे अग्निशमन दलाचे जवान सूचना मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि सीताफ (snake catching stick) च्या सहाय्याने सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले.