गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या चकमकीत एक पोलीस शहीद तर जखमी झाला असून तीन माओवाघ्यायांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले. माओवाघ्यांचे दोन तळ उध्वस्त करण्यात आले. यात 3 माओवादी ला ठार मारण्यात पोलिसांना यश आले.