नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. 21 वर्षाच्या महिला उमेदवाराकडून हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये तरुणांना संधी दिली जाणार आहे.