अकोल्यातून चोरीची एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. आधी चोरट्याने मंदिरातील चरण पादुकांना रीतसर हात जोडत माफी मागितली आणि मग थेट चांदीच्या पादुका चोरल्या असून ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.