पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात झाली आहे. आधुनिक यंत्राच्या साह्याने वेळेची बचत होत आहे.