मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं समोर येत आहे. मुंबईतील सायन हायवे येथील सबवेच्या आत पाणी भरलं आहे.