सटाणा शहरातील नवीन वसाहतीतील क्रांतीनगर परिसरात पहिल्याच पावसाने परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने दुकानात आत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकान धारकाची नुकसान होण्याची शक्यता आहे.