जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेले लोणार येथील सरोवरात चक्क मासे आढळल्याने आता खळबळ उडाली असून सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे.