गणपती विसर्जन झाल्यानंतर मच्छी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मात्र मत्स्य खवय्यांची संख्या वाढल्याने माशांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे.