मालेगाव सार्वजनिक सुविधा समिती मार्फत मालेगावात खड्ड्यांमध्ये मंगलाष्टक म्हणण्यात आल्या आणि खड्ड्यांमध्ये मासळीचे लग्न लावण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांकडून मालेगाव महापालिका विरोधात अनोखे आंदोलन पार पडले.