रत्नागिरी जिल्ह्यातील पाजपंढरी गावात नारळी पौर्णिमा पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोळी बांधवांसाठी समुद्र म्हणजे केवळ उपजीविकेचं साधन नाही, तर त्यांच्या सुख-दुःखाचा साक्षीदार असलेला दर्या राजा!